वर्धा: सावंगी मेघे पोलिसांची मोठी कारवाई: ₹ १ लाख ८ हजार ४०० चा अवैध दारूसाठा जप्त! एकावर गुन्हा दाखल
Wardha, Wardha | Nov 15, 2025 अवैध दारू वाहतुकीवर सावंगी मेघे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.यात एक लाख आठ हजार चारशे रुपयांचा (₹ १,०८,४००) मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी आज, १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.