अपीलीय दिवाणी फौजदारी न्यायालयांना 2 डिसेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक २०२५ साठी जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, चांदुर रेल्वे, दर्यापुर, धामणगाव रेल्वे, धारणी, मोर्शी, नांदगावखंडेश्वर तसेच वरूड येथील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुक उदया मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आलेली आहे.