कुरखेडा: वडेगाव शिवमंदिरात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपाकडून आयोजित विविध कार्यक्रम पार पडले
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे या अंतर्गत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी तालुका कुरखेडा यांचा वतीने वडेगाव येथील शिव मंदिरात कुरखेडा तालुका भाजपा चा वतीने आज दि ३१ मे शनिवार रोजी सांयकाळी ७ वाजता भजन महाआरती, स्वच्छता अभियान राबविण्यात आले.