निफाडमध्ये घरासमोरून स्विफ्ट चोरी घरासमोर उभी केलेली स्विफ्ट कार रात्रीच्या सुमारास काच फोडून चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. दत्तात्रय शंकर महाजन (धंदा, कॉन्ट्रॅक्टर, रा. गणेशनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या दैनंदिन वापरातील मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट (एमएच १५, डीएम ८६४३) कार चोरी ला गेली आहे