साकोली: साकोली नगरपरिषद निवडणुकीत 65 उमेदवारी अर्ज छाननीत अवैधः निवडणूक निर्णय अधिकारी निलेश कदम यांची माहिती
साकोली नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 17 उमेदवारी अर्जांपैकी सात उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत तर 171 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज केले होते त्यापैकी 55 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत असे एकूण 65 उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले असून आता नगराध्यक्ष साठी दहा उमेदवारी अर्ज वैध तर नगरसेवक पदासाठी 116 उमेदवारी अर्ज वैध ठरले असल्याची माहिती साकोली नगरपरिषद येथे निवडणूक निर्णय अधिकारी निलेश कदम यांनी बुधवार दिनांक 19 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता दिली आहे