आज सोमवार आठ डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली की सरकार सध्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करीत असून नुकसान भरपाईसाठी कोट्यावधी रुपये मंजूर केले मात्र शेतकऱ्यांना तटपुंजी रक्कम वाटप करीत आहे , अशी टीका आज रोजी अंबादास दानवे यांनी सरकारवर सदरील टीका केली आहे, माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना सदरील टीका आज रोजी करण्यात आली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.