अपघातातील युवकाचा मृत्यूनंतर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची अंत्यविधीला उपस्थिती दिवसा नजीक झाला होता अपघात सामाजिक करत युवक अग्रेसर असल्याने तिवसा तालुक्यात या त्यांच्यामृत्यू संदर्भात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे लकी उर्फ अक्षय सुरेश शाप मोहन असे मृत्यूचे नाव आहे ट्रॅक्टर व दुचाकी अपघातात त्यांचा मृत्यू झाला