पैठण येथे नगरपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवार रोजी जाहीर सभा झाली यावेळी काही प्रभागांमध्ये निवडणूक आयोगाने निवडणुका रद्द केल्या यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आपली प्रतिक्रिया देत सांगितले की निवडणूक आयोगाने हा निर्णय चुकीचा घेतला आहे लवकरच आम्ही यावर निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहोत