दिनांक ७ डिसेंबर रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरित्या दारू काढणारे तसेच दारूबाळभर विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू महाफुल दारू तसेच वाहन असा एकूण 57 हजार 640 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन सावनेर येथे एकूण दोन गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे