मुंबई आग्रा महामार्गावर बुंदे फाट्यावर मोटरसायकल स्वराचे मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल स्लीप होऊन अपघात झाला या अपघातात एक जण ठार तर एकदम गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळतच महामार्ग पोलीस व आपत्ती व्यवस्थापन त्यांच्या सदस्यांनी तात्काळ घटना तरी दाखवलं जखमीत पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दाखल केले