, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री प्रभाकर केवळ राम सपाटे यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारीला पहाटे तीन वाजता दुःखद निधन झाले ते 59 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली व एक मुलगा तसेच भाऊ बंधू नातू नातवंडे असा आप्त परिवार व हजारच्या संख्येने हितचिंतक व मित्रपरिवार आहे दिनांक 7 फेब्रुवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या पंचशील वार्ड येथील निवासस्थान होऊन त्यांची अंत्ययात्रा निघून चुलबंद नदीच्या मिली घाटावर त्यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात येतील काँग्रेस विचारधाराचे प्रभाकर सपाटे हे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे बोट धरून काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणा