महिलेसोबत प्रेम असल्याचे बोलून त्याबाबतचे रेकॉर्डिंग तिच्या पतीला पाठवण्याची धमकी देत महिलेकडून एक लाख ९५ हजार रुपयांची खंडणी घेतली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना मार्च ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत चिखली येथे घडली.बिमल उर्फ निशांत मोतीलाल पांडे (२५, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.