महावितरणच्या फिरत्या पथकाने रामनगर येथील सुर्याटोला परिसरात विज चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. घरगुती सिंगल फेज वीज जोडणीत अवैधरित्या वायर जोडून थेट वीज वापरल्याप्रकरणी विजवापरदारावर ११ डिसेंबर रोजी कारवाई करण्यात आली आहे.प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता निलेश तलांडे (३३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता महावितरणचे तपास पथक सुर्याटोला, रामनगर येथील इरसान मोहमद खान पठाण (३०) यांच्या घरावर विज तपासणीसाठी गेले. तपास