नाशिक: सात पोलीस स्थानकातील 37 फिर्यादींचा 82 ला काहून अधिक मुद्देमाल परत : पोलीस उपायुक्त मोनिका राऊत
Nashik, Nashik | Nov 29, 2025 गेल्या काही दिवसापासून सुरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून परिमंडळ एक मधील आडगाव, मसरूळ, मुंबई नाका, पंचवटी ,भद्रकाली, सरकार वाडा, गंगापूर. इत्यादी परिसरातून 37 फिर्यादींचा 82 लाखाहून अधिक मुद्देमाल परत केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली. यामुळे समाज माध्यमांवर पोलिसांविषयी आदराची भावना निर्माण होत असून पोलिसांचे कौतुक देखील केला जात आहे.