कडेठाण येथील शेतकऱ्यांचे गायरान जमिनीसाठी बेमुदत उपोषण सुरू पैठण तालुक्यातील कडेठाण येथीलशेतकऱ्यांच्या गायरान जमिनीवर काही लोकांनी झोपड्या टाकूनअतिक्रमण केल्याने कडेठाण येथील गायरान धारक शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे दरम्यान शुक्रवार वार रोजी बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस असून गायरान धारक शेतकरी आपल्या सर्व कुटुंबीयासह या उपोषणाला बसले आहे दरम्यान त्यांनी विविध शासकीय कार्यालयात निवेदन सादर केले असून या गायरान जमिनीवर टाकलेल्या झोपड्या तात्काळ हटवण्यात यावे या मागणीसाठी बेमुदत