आज दिनांक 10 फेब्रुवारी रात्री नऊ वाजून 30 मिनिटांनी मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मिरचीने भरलेला पिकप जिपने स्विफ्ट डिझायर कारला जोराची धडक दिली यामध्ये पिकप जीप पलटी झाली या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहे सदरील अपघातानंतर शहरातील मुख्य रस्ता असल्याने दोन्ही बाजूने मोठे ट्राफिक जाम लागली होती