गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना मिळावे यासाठी कार्यकारी अभियंता गोसेखुर्द उजवा कालवा विभाग कार्यालय सायगाटा या कार्यालयासमोर महिला शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे.
सिंदेवाही: गोसेखुर्द उजवा कालवा विभाग कार्यालय सायगाटा या कार्यालयासमोर महिला शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू - Sindewahi News