गोंदिया: प्रधानमंत्री आवास योजना मध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याने पटकावला राज्यात तृतीय क्रमांक
अमृत अभियान राज्यस्तरीय पुरस्कार 2022 23 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला यानिमित्ताने दि.3 जून रोजी पुणे येथे सदर पुरस्कार मा.केंद्रीय ग्रामविकास आणि कृषिमंत्री श्री शिवराजसिंह जी चव्हाण आणि राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार मंत्री जयकुमार गोरे मंत्री भरतशेठजी गोगावले मंत्री योगेशजी कदम मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधि