लोणार: लोणार नगरपरिषदेवर उबाठा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार - आमदार सिद्धार्थ खरात
Lonar, Buldhana | Nov 21, 2025 मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज २१ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता लोणार नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ लोणार मधील काँग्रेसचे जुने जाणते नेते बादशाह खान पठाण यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वर विश्वास ठेवत असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षामध्ये जाहिर प्रवेश घेतला.