इगतपुरी ब्रेक - *मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर मंगला एक्स्प्रेस मध्ये आढळला साप* - *4 फूट लांबीचा हरिणटोल जातीचा हिरव्या रंगाचा विषारी साप आढळला S 7 बोगीच्या कपलिंग मध्ये* - साप असल्याचे समजताच प्रवाशांमध्ये पसरली घबराट - *मात्र कसारा स्थानकात गाडी आल्याने आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी केले सापाला रेस्क्यू* - झाडावर राहणार हा साप असून कदाचित गाडी पास होताना त्यावर पडला असल्याची शक्यता - रेस्क्यू करून सापाला सोडण्यात आले नैसर्गिक अधिवासात