आज दिनांक 15 जानेवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील यशवंत नगर येथील संजय दुधे यांनी नातलगांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सदरील व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलीस यांनी नोंद घेतली असून पोलीस घटनेचा तपास करीत आहे