आज 6 डिसेंबर दिवस आहे, तसे पाहिले तर महत्वाचा दिवस आहे... डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस आज आहे आणि आजच्या दिवशी प्रभू श्रीरामाचे मंदिर अयोध्यात स्थापन झाले... मतचोरी ही देशातील सर्वात मोठी चोरीची घटना आहे. मतचोरीची घटना सातत्याने या देशात घडते, व्यक्तीचा सर्वात मोठा अधिकार कोणता असेल तर तो मतदानाचा आहे. असं अंबादास दानवे म्हणाले आहे.