केडी पवार शिक्षण महाविद्यालय सावनेर यांच्या विद्यार्थ्यांनी नई तालीम या उपक्रमा अंतर्गत टाकळी गावात भेट देऊन विविध उपक्रम राबविले शिक्षण अभ्यासाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या नैतालीम्या उपक्रमाचा भाग म्हणून द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी गाव भेटीचे आयोजन केले या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा अनुभव देणे आणि सामूहिक सहभागातून शिक्षण देणे हा होता