एका तरुणाने प्रेमातील तणाव आणि वैयक्तिक कारणांमुळे इंस्टाग्रामवर सुसाईड नोट पोस्ट करून आणि व्हॉट्सॲपवर आपला शेवटचा व्हिडिओ स्टेटस म्हणून ठेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सोशल मीडियावर त्याने ठेवलेल्या स्टेटसची मोठी चर्चा होत आहे.व्हिडिओमध्ये तरुण असे म्हणताना दिसतो की, "मी नैनावर खूप प्रेम केले, पण तिने माझ्यावर खोटे आरोप लावले.