भरधाव कारणे शेतकऱ्याला चिरडल्याची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत वनी फाट्या नजीक घडली असून महामार्ग ओलांडून जात असलेल्या एका 54 वर्षीय शेतकऱ्याला भरदार कारणे चिरण्याची घटना घडली रात्री सात वाजताच्या सुमारास नागपूर अमरावती महामार्गावरील वरील फाट्याजवळ ही घटना घडली या अपघातात शेतकऱ्याचा जागेच मृत्यू झाला प्रदीप लक्ष्मणराव मकेश्वर असे मुक्त शेतकऱ्यांचे नाव आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.