दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे या तरुणाचा खून करण्यात आला.याप्रकरणी इतवारा पोलिसांनी सक्षम ताटे याच्या प्रेयसीच्या आई-वडिलांसह , दोन भावाना अटक केली होती . आता पर्यंत या खून प्रकरणात एकूण आठ आरोपी अटक करण्यात आले .काल दिनांक सहा डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान इतवारा पोलिसांनी सक्षमतेच्या खून आणखीन दोन आरोपीला अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपी अमन शिरसे आणि आरोपी आदित्य सोमनकर या दोन्ही आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली