शरद सोनसाखळी लुटांचा धुमाकूळ पाहायला मिळत असून स्पोर्ट बाईकचा यात वापर करण्यात येत आहे तर तीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून तीन महिलांचे मंगळसूत्र हिसकावले आहे बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत जुनी वस्ती येथील दत्त कॉलनी येथे राहणाऱ्या महिलेचे सायंकाळी नातीसह मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या दर्शन करून पायी घरी जात असताना मागून स्पोर्ट्स बाईकवर दोन युवक आले आणि महिलेच्या गळ्यातील आठ ग्रॅमचे मंगळसूत्र आहेत कोण पळून गेले या संदर्भात दिलेल्या तक्रार वरून कारवाई करण्यात येत आहे.