राधानगरी: राधानगरी धरणाची पाणीपातळी वाढली : विसर्ग 3100 क्युसेक्सवर.
राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाची संकेतदार सुरू आहे. धरणाची पाणीपाती वाढली असून विसर्ग ३१०० क्युसेकवर आहे. आज बुधवार दिनांक 16 जुलै सायंकाळी सहा वाजता पाटबंधारे विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.