मुंबईत दोन महागड्या कारची रेस एक कार पलटी
आज दिनांक 9 ऑक्टोबर 2025 वेळ पहाटे 2:40 च्या सुमारास मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर दोन महागड्या कार एक मध्ये पोर्से कार आणि दुसरी बीएमडब्ल्यू कार यामध्ये बोरिवली ते अंधेरी दरम्यान रेस सुरु होती या रेसमध्ये पोर्से कार अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकल्यामुळे मोठा अपघात झाला असून याकारचं मोठं नुकसान झालं असून यामध्ये चालक गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे