दोडामार्ग: सासोली, मणेरी, नेतर्डे, कळणे भागात हत्तींचा हैदोस
दोडामार्ग तालुक्यात मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सासोली, मणेरी, नेतर्डे, कळणे भागात हत्तींनी हैदोस घातला आहे. यावेळी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वनविभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. हत्तींनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.