पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय नागलवाडी व रियान मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल रामटेक यांचे संयुक्त विद्यमाने 6 फेब्रुवारीला धनेश पर्यटन संकुल सूरेवानी येथे एक दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रवीण लेले व डॉ. प्रदीप बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तज्ञ डॉक्टरांनी महिलांना वैद्यकीय मार्गदर्शन केले.