अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न..! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आज भाजप पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा महत्त्वाचा टप्पा पार पडला. माजी मंत्री मा. प्रवीण पोटे पाटील,मा. नितीन धांडे,मा. जयंत डेहनकर,मा. शिवराय कुलकर्णी,मा. किरणताई महल्ले,मा. किरणभाऊ पातूरकर,मा. दिनेश सूर्यवंशी,मा. तुषार भारतीय,मा. सुनील काळे आदींची उपस्थिती होती.