दिनांक 12/03/2026रोजी जनता विद्यालय सिनगाव जहागीर येथे सिकल सेल सोलुबीलिटी टेस्टिंग कॅम्प घेऊन सिकल सेल आजाराविषयी माहिती सांगण्यात आली.
157 views | Buldana, Buldhana | Mar 15, 2026 सिनगाव जहांगीर: दिनांक १२/०३/२०२६ रोजी जनता विद्यालय, सिंगाव जहागीर येथे सिकल सेल सोल्युबिलिटी टेस्टिंग कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांची सिकल सेल तपासणी करण्यात आली तसेच सिकल सेल आजाराबाबत सविस्तर माहिती व जनजागृती करण्यात आली. आरोग्य विभागाच्या या उपक्रमास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 🩺