पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या Wcl जवळ दुचाकीची सायकल ला धडक बसल्याने अपघात झाल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता च्या सुमारास घडला घटनेची माहिती मिळताच हित ज्योती आधार फाउंडेशन तीन घटनास्थळी रवाना झाली.आजोबा जखमी सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवलेले आहे