बाबासाहेबांच्या स्मारकात चुका करण्याची कोणाची हिम्मत मंत्री संजय शिरसाट
आज दिनांक ७ ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी बारा वाजून 40 मिनिटाच्या सुमारास मंत्री संजय शिरसाट दादर येथील हिंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकांमध्ये पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया दिल्या असून बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्मारकांमध्ये काही चुका असतील तर त्या आम्हाला कळवा चुका करण्याची कोण हिम्मत करते ते पाहू असे यावेळी शिरसाठ म्हणाले.