राहुरी तालुक्यातील देवळाली नगरपालिका निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत आज अर्ज माघारीची मुदत असल्याकारणाने मी अर्ज काढणार आहे. अशा अफवा झाल्या मात्र मी ही निवडणूक लढवण्यात असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ॲड. प्रसाद सांगळे यांनी दिली आहे. आज बुधवारी दुपारी राहुरी फॅक्टरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली आहे.