आरोग्य विभाग,
जिल्हा परिषद जळगाव
1.7k views | Jalgaon, Maharashtra | Nov 19, 2025 मा.DHO डॉ सचिन भायेकर साहेब व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे सर यांनी चाळीसगाव तालुका आणि चाळीसगाव UPHC पोलिसांनी ला भेट देऊन LHV, ANM साठी जॉब चार्ट बाबत सूचना दिल्या.