प्रा.आ. केंद्र. साकळी येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर साहेब आणि मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजु दादा तडवी साहेब यांच्या मार्गदर्शनखाली कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. Dr CHO डॉ. रमेश धापते सर (सर्जन) तसेच मा.वैद्यकिय अधिकारी प्रा. आ. केंद्र साकळी डॉ. मुकेश चौधरी सर, डॉ. स्वाती कवडीवाले मॅडम तसेच इतर सर्व कर्मचारी वृंद व आशा सेविका यांच्या सहकार्याने कुटुंब कल्याण एकूण 16 केसेस शस्त्रक्रियेचे शिबीर सुरक्षित पार पडले..*