संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी गटातील भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांचा एक मतांनी विजय.शिंदे गटाचे हनुमंत भोंडवे यांचा केला पराभव.एक मताने निवडून आलेल्या गरड यांच्या डोळ्यात अश्रू. वाळू माफियांच्या आणि ताकदवार उमेदवारांच्या विरोधात लढलो जनतेने मी सामान्य असतांनी निवडून दिले त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया गरड यांनी दिली