वैजापूर: भयगाव गंगा येथील शेतकऱ्याच्या पैशावर डल्ला टाकणारा सराईत घरफोड्या पोलिसांच्या जाळ्यात; १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 19, 2025
वैजापूर तालुक्यातील भायगाव गंगा येथील शेतकऱ्याच्या काबाडकष्टाच्या पैशावर डल्ला टाकत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास...