मतदानावेळी हुल्लडबाजी कराल तर खबरदार,पोलिस करणार कठोर कारवाई:पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड छत्रपती संभाजीनगर शहरातील मतदान केंद्रांवर एखाद्याने हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.