भटके विमुक्त जातीच्या नागरिकांना विविध शासकीय योजनांच्या मार्गदर्शन तसेच सदर योजनेच्या लाभ व विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यासाठी एकदिवशी विशेष शिबिराचे आयोजन कन्हाळगाव येथे ग्रामपंचायत सभागृहात पाच जुलै रोजी घेण्यात आला या शिबिरात एकूण शंभर विविध योजनांचे प्रमाणपत्र नायब तहसीलदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले