नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावर युरो फुड समोर मोटरसायकलला अपघात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी
Nashik, Nashik | Nov 29, 2025 मुंबई आग्रा महामार्गावर युरोप रोड जवळ मोटरसायकल स्वराचे मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल स्लीप होऊन अपघात झाला या अपघातात मोटरसायकल्सवर गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळतात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या मोफत गुरुवारी गेले तात्काळ घटनास्थळी दाखल जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले