आज दिनांक 4 फेब्रुवारी 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील नांजा क्षीरसागर परिसरामध्ये एका 16 वर्षीय मुलीवर 32 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून संशयित आरोपी भरत भीमराव मगरे राहणार कोदोली यांच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी.टी. सहाने करत आहे.