आज दिनांक 5 फेब्रुवारी 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 6वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील सावंगी व. येथे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील यांनी 4 दिवसापूर्वी दुःखद निधन झालेले राजू सखाराम वरगणे यांच्या घरी भेट देत त्यांच्या परिवाराचे सांत्वनकर त्यांना धीर दिला आहे ,याप्रसंगी पवार राष्ट्रवादी गटाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी उपस्थित झाले होते.