शिवसंग्राम कार्यालयात ज्योती मेटे यांच्या निर्णयाचे स्वागत
Beed, Beed | Oct 21, 2024 शिवसंग्राम अध्यक्ष ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला. त्या अनुषंगाने सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता, निर्णयाच्या स्वागतासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसंग्राम कार्यकर्त्यांनी ज्योती मेटे यांच्या निर्णयाचे स्वागत केली असून राज्यातील शिवसंग्राम कार्यकर्ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत असा विश्वास कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला. यावेळी प्रभाकर कोलंगडे, नितीन लाटकर,न