जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात प्रचंड गर्दी झाली आहे.काल अचानक झालेल्या युतीनंतर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे.
वैजापूर: पंचायत समिती कार्यालयात अर्ज भरण्यासाठी गर्दी - Vaijapur News