काल माझ्या मुलीने नगराध्यक्ष पदाचा संजना पाटील ईने आणि नगरसेवकांनी पदभार स्वीकारला आहे मुक्ताईनगर चा विकास कसा करता येईल याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू मुक्ताईच्या पावनभूमीत म्हणून हे मुक्ताईनगर ओळखलं जातं त्यामुळे मुक्ताईनगर चा विकास नक्की करण्याचा प्रयत्न आम्ही कायापालट करू असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज दिनांक 15 जानेवारी सांगितले