मेहकर: नायगाव दत्तापूर येथून 19 वर्षीय युवती बेपत्ता हरवली ची तक्रार जाणेफळ पोलीस स्टेशन येथे दाखल
नायगाव दत्तापूर येथून 19 वर्षीय युवती बेपत्ता हरवली ची तक्रार जाणेफळ पोलीस स्टेशन येथे दाखल नायगाव दत्तपुर येथून 19 वर्षीय होती 24 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित नातेवाईकांनी जानेफळ पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे. साक्षी भानापुरे असे बेपत्ता झालेल्या युवतीचे नाव आहे. पुढील तपास ठाणेदार जाणेफळ पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली जानेफळ पोलीस करीत आहे.