श्रीरामपूर: दारूच्या नशेत महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या शिक्षकाला संतप्त महिलेच्या पतीकडून बेदम चोप श्रीरामपूर शहरातील घटना
श्रीरामपूर शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात दारूच्या नशेत महलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या एका मद्यधुंद अवस्थेतील शिक्षकाला संतप्त महिलेच्या पतीने बेदम चूक दिल्याची घटना घडली आहे.